comment Add Comment
Posted on Last updated

राष्ट्रीय मास्टर्स ॲथेलेटिक्स चँपियनशिप २०२० या स्पर्धांमध्ये सुप्रिया पाटीलने मिक्स रिले मध्ये ब्रॉझ पदक पटकावले

कोइकोडे,केरळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथेलेटिक्स चँपियनशिप २०२० या स्पर्धांमध्ये सुप्रियाने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करून ४*१०० रनिंग मिक्स रिले या प्रकारात ब्राँझ पदक मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *