Krutitka vartak
comment 1 Comment
Posted on Last updated

कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कु. कृत्तिका नंदन वर्तक हिची निवड

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटने (MAHARASHTRA STATE AMATURE AQUATIC ASSOCIATION) तर्फे दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी वाशी स्पोर्ट्स कॉप्लेक्स ,वाशी येथे महाराष्ट्रातील सिनिअर गटातील जलतरण खेळाडूंची टाईम ट्रायल घेण्यात आली. या टाईम ट्रायलमधून आपल्या पालघर जिल्हाची “कु. कृत्तिका नंदन वर्तक” हिची निवड 50 मी. फ्रीस्टाईलसाठी BASAVAGUDI AQUATIC CENTER , बेंगलोर ,कर्नाटक येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी करण्यात आली.
SELECTION FOR 37TH SUB-JUNIOR AND 47TH JUNIOUR AND 74TH SENIOR GLENMARK NATIONAL AQUATIC CHAMPIONSHIP 2021, BASAVAGUDI AQUATIC CENTER , BANGLORE , KARNATAKA.
🔸 तसेच श्री. नंदन वर्तक (महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना सदस्य तसेच पालघर जलतरण संघटना सदस्य) यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य जलतरण टीम सोबत सिनिअर गटासाठी “टीम ऑफिशियल” म्हणून निवड करण्यात आली..

One thought on “कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कु. कृत्तिका नंदन वर्तक हिची निवड

  1. खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *