Posted on Last updated
कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कु. कृत्तिका नंदन वर्तक हिची निवड
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटने (MAHARASHTRA STATE AMATURE AQUATIC ASSOCIATION) तर्फे दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी वाशी स्पोर्ट्स कॉप्लेक्स ,वाशी येथे महाराष्ट्रातील सिनिअर गटातील जलतरण खेळाडूंची टाईम ट्रायल घेण्यात आली. या टाईम ट्रायलमधून आपल्या पालघर जिल्हाची “कु. कृत्तिका नंदन वर्तक” हिची निवड 50 मी. फ्रीस्टाईलसाठी BASAVAGUDI AQUATIC CENTER , बेंगलोर ,कर्नाटक येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी करण्यात आली.
SELECTION FOR 37TH SUB-JUNIOR AND 47TH JUNIOUR AND 74TH SENIOR GLENMARK NATIONAL AQUATIC CHAMPIONSHIP 2021, BASAVAGUDI AQUATIC CENTER , BANGLORE , KARNATAKA.


खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन