Posted on Last updated
सुशांक सदाशिव पाटील शाखा माहीम ह्याचे नॅशनल लेव्हल मुंबई ज्युनियर संघात शूटींगबॉल साठी निवड
मुंबई येथे शुटिंगबॉल निवड चाचणी स्पर्धा 8 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली .या स्पर्धेमधून शूटींगबॉल स्पर्धेसाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली. त्यात सुशांक पाटील ,माहीम ह्याची निवड मुंबई ज्युनियर संघात करण्यात आली.
हा संघ मुंबई राज्य दर्जाच्या संघाचे प्रतिनिधीत्व मध्यप्रदेश ,राऊ येथे डिसेंबर अखेर होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत करेल.
सुशांक पाटील ह्याचे वाडवळ समाजाकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!!!