Posted on Last updated
निधी राहुल म्हात्रे हिला भारतीय डाक विभाग आयोजित Stamp Design Competition मध्ये प्रथम पारितोषिक
अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
आपण सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की प्रतिवर्षीप्रमाणे भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यांसाठी, “बालदिना” च्या निमित्ताने एका Stamp Design Competition चे आयोजन केलेले होते .देशभरातून 14500 विद्यार्थी चा सहभाग होता. त्यामध्ये देशस्तरावर कु. निधी राहुल म्हात्रे,माकुणसार(बोईसर) हिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.लवकरच दिल्ली येथे सत्कार करण्यात येत आहे.तिचे सर्वं स्तरावरून कौतुक होत आहे.
कु. निधी राहुल म्हात्रे हिचे वाडवळ समजाकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!!!
Good all the best