शब्द
शब्दानीच शिकवलय
जपून चलायला,
शब्दानीच शिकवलय
राडताना हसायला,
शब्दामुळेच होतो
एखाद्याचा घात तर कधी
शब्दामुळेच मिळतो
एखाद्याचा जन्मभर साथ.
शब्दामुळेच जपलीहि जातात नाती
शब्दामुळेच तुटलीही जातात मने,
शब्दामुळे मिळतात गोड आठवणी
आणि शब्दामुळेच येते डोळा पाणी हे डाटूनी,
जो जिके जीभ
तोच जीके जागात सार काही…..
रचना: कु.राजस्वी विजय राऊत.
मस्त,छान 👌👌👌
Thank you