comment 4 Comments
Posted on Last updated

वास्तव

किती मुखवटे किती चेहरे खोटे
कधी कोण खरे कधी कोण खोटे
कसे जमते हे सारे
विचार करून मन ही घाबरे
मनी येतो विचार
जगात कसा चाललाय आचार …
रुजतील का चांगले आचार-विचार…
©सौ तन्वी तन्वेश म्हात्रे(T2)

4 thoughts on “वास्तव

  1. Tanvi tai khup chaan kavita ahe👏👍

    1. तन्वी राऊत-म्हात्रे

      धन्यवाद साक्षी

  2. तन्वी खुप छान कविता.
    Keep it up.All the best

    1. तन्वी राऊत-म्हात्रे

      Thank you so much

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *