Posted on Last updated
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ युवा समिती आयोजित युवा मेळावा-२०१९ , रविवार दिनांक २७ जानेवारी २०१९ ला घेण्यात येणार आहे.
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ युवा समिती आयोजित युवा मेळावा-२०१९ , रविवार दिनांक २७ जानेवारी २०१९ ला घेण्यात येणार आहे याची सर्व ज्ञातीतील युवक, युवतींनी नोंद घ्यावी.
मेळाव्याचं ठिकाण लवकरच कळवण्यात येईल.
युवा समिती प्रमुख,
सागर गिरीधर पाटील
77438-19995
90296-19995