सौ. जयवंती (जयाताई) नरहर चौधरी (वय- ७८) रा:- उमेळे, हीचे आज रविवार दिनांक :- ०८/०७/२०१८ रोजी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी :-१२:०० वा. त्यांच्या राहत्या घरून निघेल.
(श्री. नरहर वामन चौधरी ह्यांची पत्नी,मिलिंद, राजेंद्र,कल्पना, प्रतिभा ह्यांची आई )