‘सकाळ’ वर्धमान दिनानिमित्त ‘पोलिटिकली करेक्ट’ व्यंगचित्र प्रदर्शन कोल्हापूर येथे दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ ते ०३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ०७ वाजेपर्यंत कै. बाबुराव पेंढारकर कलादालन, कोल्हापूर येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनमध्ये माहीम गावातले व्यंगचित्रकार राहुल सावे ह्याचे हि व्यंगचित्रे प्रकाशित केले आहेत.
राहुल ह्यास हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!
Congratulations Rahul Save 💐👏🏻👍
अभिनंदन , राहुल
Congrats, Rahul Save
राहूल्स मनःपूर्वक अभिनंदन
Heartiest congratulations! Rahul .
Congratulation
हार्दिक शुभेच्छा राहुल
तुझी अशीच प्रगती आणि सर्व ठिकाणी वाहवा होवो
ही ईश्वर चरणी प्रार्थना
Congratulations rahul
Abhinandan Rahul