Posted on Last updated
सो. क्ष.समाज संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.18/19 जानेवारी 2020 रोजी बोर्डी येथे संघाच्या भव्य वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित
सो. क्ष.समाज संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.18/19 जानेवारी 2020 रोजी बोर्डी येथे संघाच्या भव्य वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर स्पर्धेतील कबड्डी हा क्रीडाप्रकार matt var घेण्याचे ठरविले आहे.
तरी क्रीडा समितीतील सदस्यांनी ह्याची माहिती आपापल्या शाखेत द्यावी ही विनंती.