Posted on Last updated
माहीम हितवर्धक नूतन कार्यालयाचा व सभागृहाचा उदघाटन समारंभ माहीम येथे 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला.
🌴सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळच्या (माहीम)
नूतन कार्यालयाचा🏨 व सभागृहाचा उदघाटन🎊 समारंभ पाडवाचा मुहर्ताने माहीम येथे 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटक🎀 मा श्री. अजय ठाकूर (अध्यक्ष – सो. क्ष संघ) यांच्या तर्फे करण्यात आले, तसेच 🏵 अध्यक्षस्थान मा. डॉ. दिपक चौधरी (कार्यकारी विश्वस्त – सो. क्ष संघ ) यांनी भूषविले.
तसेच सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळाचे (माहीम) सांकेतिक स्थळाचे (website) अनावरण केले.या मध्ये हितवर्धक मंडळाचा इतिहास, उपक्रमाची माहिती, क्षणचित्रे प्रसिद्द केली आहेत .
website link – http://hitvardhak.in