Posted on Last updated
हार्दिक अभिनंदन – नंदन दामोदर वर्तक यांची निवड महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेवर करण्यात आलेली आहे.
दिनांक 28 ऑक्टोबर 2018 रोजी सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या ( संलग्न – स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन.) 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी घटनेनुसार नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या नवीन कार्यकरिणीमध्ये आपल्या पालघर जिल्हा जलतरण संघटनेचे सदस्य श्री. नंदन दामोदर वर्तक यांची निवड महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेवर करण्यात आलेली आहे.
वाडवळ समाजाकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!💐💐💐