comment Add Comment
Posted on Last updated

दुःखद निधन

श्रीमती. मालती (मरु आत्या) यांचे काल गुरुवार दिनांक 12/7/2018 ला अल्पशा आजराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10.00 वाजता कांदिवली चारकोप सेक्टर 2 येथून निघेल.

कै. हरिशन्द्र कान्हा ठाकुर यांची बहीण.

शनिवार दिनांक १४/७/२०१८ रोजी माकुणसर ला 3 रा दिवस ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *