🔴 🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀
Selection for 46th Junior National Aquatic Championship 2019
राज्यस्तरीय जलतरण पटू कु. कृत्तिका नंदन वर्तक हिची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली आहे.
दिनांक 26 जून 2019 ते 30 जून 2019 या कालावधीत 46th junior National Aquatic Championship 2019 , सरदार वल्लभभाई पटेल स्विमिंग पूल , राजकोट , गुजरातमध्ये होणार आहेत.
या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कृत्तिका खालील प्रकारात सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कृत्तिका नंदन वर्तक ( ग्रुप 1 मुली )
1) 50 m freestyle
2) 100 m freestyle
3) 4 x 100 m freestyle relay
4) 4 x 200 m freestyle relay
5) 4 x 100 m medley relay
🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀🏊🏻♀
National Selection Letter