Posted on Last updated
कृत्तिका नंदन वर्तक हिला Sports For All (SFA) जलतरण स्पर्धेत U/16 ग्रुप मध्ये 6 वैयक्तिक जलतरण स्पर्धेत 5 गोल्ड मेडल आणि 1 सिल्व्हर मेडल पटकाविले.
हार्दिक अभिनंदन – कु. कृत्तिका नंदन वर्तक.
आज शुक्रवार, दिनांक 14/12/2018 , D.Y. Patil स्टेडियम ,नेरुळ येथे “Sports For All (SFA) Championship” , Mumbai 2018-19 , Season 4 , येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत U/16 ग्रुप मध्ये 6 वैयक्तिक जलतरण स्पर्धेत 5 गोल्ड मेडल आणि 1 सिल्व्हर मेडल पटकाविले.
1)50 m freestyle – Gold Medal.
2)100 m freestyle – Gold Medal.
3)100 m Backstroke – Gold Medal.
4)100 m Butterfly – Gold Medal.
5)100 Breaststroke – Silver Medal.
6)200 m Individual Medley (IM) – Gold Medal.
समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ,वाडवळ समाजबांधवाकडून कृत्तिका नंदन वर्तक हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
अभिनंदन