comment 3 Comments
Posted on Last updated

गिर्यारोहक हर्षाली वर्तक चालली जपान मधील फुजी शिखर सर करायला

वसईतील वाडवळ हर्षाली वर्तक हि गिर्यारोहक तरुणी जपान मधील फुजी शिखर सर करणार आहे.
यासाठी ती येत्या ५ सप्टेंबर जपानकडे प्रस्थान करत आहे.जगातील चढाईसाठी सात धोकादायक शिखरांपैकी एक शिखर असलेल्या जपानमधील माऊंट फुजी येथे जाणारी ती भारतातील ८ गिर्यारोहकमध्ये एकमेव महिला असल्याने तिचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.

समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ वाडवळ समाजाकडुन हर्षालीस शुभेच्छा…

3 thoughts on “गिर्यारोहक हर्षाली वर्तक चालली जपान मधील फुजी शिखर सर करायला

  1. Best of luck harshali

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *