Posted on Last updated
सोमवंशीय क्षत्रिय संघाचे विश्वस्त श्री.दीपक स. चौधरी (मथाणे) यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज ,3231ए3) या पदाचा शपथविधी सोहळा Las Vegas USA ला झाला
सोमवंशीय क्षत्रिय संघाचे विश्वस्त श्री.दीपक स. चौधरी (मथाणे) यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज ,3231ए3)
या पदाचा शपथविधी सोहळा Las Vegas USA ला झाला.
त्या बद्दल दीपक बंधूचे मथाणे- सो,क्ष,शाखा व सार्वजनिक उज्ज्वल गणेश मंडळ हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे.
Congratulations