Posted on Last updated
आरोही सावे, सारंगी सावे आणि कबीर सावे ह्याना ABACUS नॅशनल लेवल चॅम्पियनशिप मध्ये २रा क्रमांक मिळाला
💐हार्दिक अभिनंदन💐
आरोही सुचित सावे (2nd RANK IN ABACUS LEVEL 3)आणि
सारंगी सुचित सावे (2nd RANK IN ABACUS LEVEL 5)
कबीर आशीष सावे(2nd RANK IN ABACUS LEVEL 5)
(शाखा बोर्डी) ह्याना ABACUS नॅशनल लेवल चॅम्पियनशिप मध्ये २ रा क्रमांक आल्याबद्दल त्याचे वाडवळ समाज कडून 💐हार्दिक अभिनंदन💐
अभिनंदन
सुंदर