Posted on Last updated
आरोही म्हात्रे हिची गुजराथी आयकॉनिक फ्लिमअवॉर्ड शोमध्ये सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायकसाठी नामांकित झाली आहे.
💐 हार्दिक अभिनंदन 💐
आपल्या समाजातील🌴 आरोही म्हात्रे. रा.गोरेगाव हिची👩 गुजराथी आयकॉनिक फ्लिम🎬 अवॉर्ड🏆 शोमध्ये सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायकसाठी🎤 नामांकित झाली आहे.
तरी आपण खालील लिंक वर आपले बहुमुल्य मत👆🏻 देऊन सहकार्य करावे, ही विनंती.
लिंक:
https://www.facebook.com/1687713678112090/posts/2184382581778528/
Congratulations and Best Luck Aarohi…
Congratulations, Aarohi