सोमवंशी क्षत्रिय संघाचे आद्य संस्थापक, माजी अध्यक्ष व माजी विश्वस्त पूज्य आण्णा साहेब वर्तक यांचा ६५ व्या पुण्य तिथी निमित्य शनिवार, दिनांक १४ जुलै २०१८ रोजी आण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर, दादर (प) येथे दुपारी २.०० वाजता पुण्य स्मरण करण्यात येत आहे.
समाजाच्या या थोर नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी समाज बंधू भगिनींनी उपस्तीत राहावे .