comment 4 Comments
Posted on Last updated

अभिनंदन – अमन चौधरी यांनी आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ पेनांग मलेशिया येथे ४०० मीटर रिले रनिंग स्पर्धे मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

!!! हार्दिक अभिनंदन !!! 👏👏 💐💐

वसई येथील आपल्या समाज्याचे उत्कृष्ट धावपटू श्री. अमन चौधरी यांनी आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ पेनांग मलेशिया येथे ४०० मीटर रिले रनिंग (४ x १०० मीटर) स्पर्धे मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ हि स्पर्धा दि. ७ ते २२ सप्टेंबर २०१८ ह्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
श्री. अमन चौधरी यांचे सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ, वाडवळ-पाचकळशी समाजाकडुन त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!! 💐💐💐

4 thoughts on “अभिनंदन – अमन चौधरी यांनी आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ पेनांग मलेशिया येथे ४०० मीटर रिले रनिंग स्पर्धे मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

  1. Congratulations dada

  2. अभिनंदन

  3. अभिनंदन अमन

  4. अमनचे हार्दिक अभिनंदन। 🎉🎊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *