Posted on Last updated
आक्षिता माधुरी उमेश राऊत हीला अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो चॅम्पीयन मध्ये कास्य पदक मिळाले.
कुडो इंटरनॅशनल फेडरेशन, इंडिया द्वारा आयोजीत अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो चॅम्पीयन, तीन दिवशीय स्पर्धचे आयोजन छत्रपती शहाजी राजे क्रिडा संकुल ,अंधेरी येथे करण्यात आले होते. दि .२१ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या १९ते २१ वर्षीय गटात आक्षिता माधुरी उमेश राऊत हीला कास्य पदक मिळाले.
वाडवळ समाजाकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!💐💐💐
अभिनंदन