comment Add Comment
Posted on Last updated

८ जुलै – वृक्षारोपण महाअभियान – सह्याद्री मित्र संस्था आणि वन विभाग डहाणू

सह्याद्री मित्र संस्था आणि वन विभाग डहाणू

यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण महाअभियान

रविवार, दि. ८ जुलै २०१८
सकाळी ९.०० वाजता
ठिकाण: भवानगड परिसर

🌳इच्छुकांनी आपल्या सोबत कुदळ, पहार अथवा टिकाव यांपैकी कुठलेही एक साहित्य घेऊन यावे.

🌳 सर्वांनी परस्पर भवानगडावर ९.०० वाजेपर्यंत पोहोचावे.

🌳 विविध रोपं वन विभागाकडून पुरविण्यात येतिल.

अधिक माहितीसाठी संपर्क:
८०८०७०१३४६ / ९२२६३६६५९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *