Posted on July 17, 2018 by Tanvi MhatreLast updatedJuly 17, 2018 आई comment 4 Comments Posted on July 17, 2018 by Tanvi MhatreLast updatedJuly 17, 2018 आई आई म्हणजे आपली ईश्वर (आ=आपली,ई=ईश्वर) आई म्हणजे माया आई म्हणजे पहिला गुरु आई म्हणजे पहिली सखी आई म्हणजे दिशा आई म्हणजे आदर्श आई म्हणजे शीस्त आई म्हणजे आधार आई म्हणजे प्रेमळ जागा आई म्हणजे सर्वस्व रचना:-सौ तन्वी तन्वॆश म्हात्रे(T2)
खुप छान….😊👍👍
😊
अन्नदाता
बीज रुजवुनी भूमातेवर
विनवती तुला हे विधाता…
डोळे लाऊनी आभाळाकडे
वाट पाहे अन्नदाता …
-सारिका मनिष वर्तक ,पालघर
खुपच छान